एनएमएससीडीसीएल - नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.

माहिती अधिकार .

माहिती अधिकार अधिनियम, 2005 कलम 4 (1) (ख)

संचालक मंडळ शासननिर्णय- शासन निर्णय क्र. स्मार्टसि-2016/अनौस-58/प्र. क्र.261/नावि-23 दि. 18/06/2016- कंपनी कायदा; 2013 नुसार

लेखापरिक्षण समिती बैठक- कंपनी कायदा; 2013 नुसार

स्मार्ट सिटी मार्गदर्शक तत्त्वा नुसार शहर स्तरीय सल्लगार समिती - उपरोक्त समिती; मंडळ; यांच्या बैठका संबंधीत हे संचालक; सदस्य; सभासद यांच्यासाठी खुले आहेत. - तसेच सदरील बैठकांची इतिवृत्ते/ त्या अंतर्गत माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये देता येऊ शकतील

निरंक

निरंक

जास्तीत जास्त माहिती म्हणजे सर्व बैठकीची इतीवृत्ते/ वार्षिक अहवाल; तारांकीत प्रश्न/ अतारांकित प्रश्न/ कपात सुचना; इत्यादी संबंधी

प्राधिकरणाची कार्यालयिन वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 ते 6.15 अशी आहे. सदर वेळेमध्ये माहिती संदर्भात भेटता येईल.

निरंक